Tujhi Yaad Go Lyrics
बघा पावसाचा हा जोर वीज आभाळी कळाळू लागल्या
तुझ्या आठवणी काळजावर घाव करा बघ लागल्या या
तुझ्या सोबतीच्या आठवणी माझ्या मनानं रुजून गेल्या
कसा विसरू मी तुझ्या पेरमाला सुखाचा चाहूल मजला
माझं ′डोल हें पानावलं आ कसा विसरू आठवणी ई ई
नको सोडूनी जाऊ मला सखे यें तू परतून नी ई नको
सोडूनी जाऊ मला आ, सखे ये तू परंतुनी ई ई ई ई
तुझी याद गो, याद गो मला छेडतीया पावसमधी ई ई
तुझी याद गो, याद गो मला छडत्या ये पावसा मंधी ई ई
तुझी याद गो, याद गो मला छेडतया पावसा मंधी ई ई ई
तुझी याद गो, याद गो मला छेडतया पावसा मंधी ई ई ई
ओढ प्रीती आस प्रेमाची मला छेडतंय शणोक्षणाला आ आ
राणी नाहीस तू माझ्या सोबतीला त्रास होतंय माझा जीवाला
वारा सुटला यें गो त्रास देतो यें गो छळ तय माझा जीवाला आ
बाजार मांडलास ग माझा प्रेमाचा, पाजर फुटला नही ग तुला आ
माझ तुफान उसवलं आ जमते तुझी माझी जोडी ई
माझा या दिलदारी ची तुला राहिली नाहीं गोडी माझा या
दिलदारी ची तूला राहिली नाहीं गोडी ई ई ई
तुझी याद गो याद गो मला छलती या पावसा मधी ई
तूझी याद गो याद गो मला छलते पावसा मधी ई ई
तुझी याड गो याड गो मला छलत य पावसा मधी ई ई
तुझी याद गो याद गो मला छलत या पावसा मधी ई ई
जेव्हा होतीस तू माझा संगतीला आ तवा जगलो होतो सुखानी
माझ्या काळोखाचा जीवनाला दिला उजेड तुझ्या रूपाणी ई ई
कसा सावरू मी माझ्या जीवाला पार होतया डोलांची पाणी ई ई
डोगर माझ्याप्रेमाचा सांग गेलीस का जाळूनी ई ई
चांद रात हें पुनवेची मला वाटतय सुनी, सुनी ई ई
सॉस थांबून तू जाई माझ्या तुझ्या विना राणी ई ई
सॉस थांबून तू जाई माझ्या तुझ्या विना राणी ई ई
तुझी याद गो याद गो मला छलतंय पावसा मधी ई
तुझी याद गो याद गो मला छलतंय पावसा मधी ई
तुझी याद गो याद गो मला छलतंय पावसा मधी ई
तुझी याद गो याद गो मला छलतंय पावसा मधी ई
तुझी याद गो याद गो मला छलत्या पावसा मधी ई,,,
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com
More from Tujhi Yaad Go
Loading
You Might Like
Loading
3m 33s · Marathi