Deva Saang Na Lyrics
नजर पिरतीला आज लागली
दिसे ना वाट कोणती
उभ्या या जिंदगीची राख ना मिळाली
सरली ऊन-सावली
नजर पिरतीला आज लागली
दिसे ना वाट कोणती
उभ्या या जिंदगीची राख ना मिळाली
सरली ऊन-सावली
फुलली पिरमाची बाग अशा अंगणी
अधुरी ही कहाणी
फुटला विरहाचा बांध अशा अंगणी
अधुरी ही कहाणी
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
चंद्राला जशी पुनवेची आस रे
जळतो जीव परी तिच्यासाठी आज रे
दोन जीवाचा ह्यो डाव उलटला
नशिबी यातना, उधाण मनात रे
डोळ्यातल्या सरींना थांब ही मिळं ना
कासावीस मन तरी गाठ-भेट होई ना
दोन जीवांचा ह्यो डाव उलटला
नशिबी यातना, उधाण मनात रे
नाजूक बंध कसे तुटले क्षणात रे?
घाव लागला जिव्हारी
फुलली पिरमाची बाग अशी अंगणी
अधुरी ही कहाणी
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
मिलनाची आस या मना
करू किती सांग याचना
डाव जुना मांडतो पुन्हा
घुसमटतो जीव ऐकना
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा?
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा? (देवा)
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा? (देवा)
देवा, सांग ना प्रेम असे का रे गुन्हा? (देवा)
Writer(s): Jay Bora, Sumit Ingle
Lyrics powered by www.musixmatch.com
More from Deva Saang Na
Loading
You Might Like
Loading
4m 48s · Marathi