Aswal Mahnale Aaila

Aswal Mahnale Aaila Lyrics

Marathi Balgeete  by Neha Kanitkar

Song  ·  12,748 Plays  ·  2:33  ·  Marathi

(P) 2020 Orange Music

Aswal Mahnale Aaila Lyrics

(एकदा एका अस्वलाने ठरवले)
(जंगलात काय ठेवल आहे)
(आपण सर्कशीत जाऊ आणि मज्जा करू)
(आईच न ऐकता तो सर्कशीत पोहचतो)
(त्याची ही गोष्ट ऐकून तुम्हीच ठरवा)
(आईच ऐकायचं की नाही)

अस्वल म्हणाले आईला
जंगलाचा आला कंटाळा
अस्वल म्हणाले आईला
जंगलाचा आला कंटाळा

सर्कशीत जाईन cycle चालविण
उड्या मारीन, कसरती करीन
लोकांना हसविन, टाळ्या मिळविण
भरपूर खाईन, आरामात राहीन

आई म्हणाली नको रे बाबा
नको रे बाबा सर्कशीत जाऊ
आई म्हणाली नको रे बाबा
सर्कशीत जाऊ, माझ्यापासून दूर जाऊ

ते नाही खरे, ते नाही खरे, ते नाही खरे
आपण आपले जंगलात बरे, जंगलात बरे
त्याने आईचे नाही ऐकले
त्याने आईचे नाही ऐकले

सर्कशीत जाऊन पोहचले
त्याने आईचे नाही ऐकले
सर्कशीत जाऊन पोहचले
पोहचले, पोहचले

उभे रहा, उलटे चाला
कुलांटी मारा, हत्तीवर बसा
अन आगीमधून उडी टाका
काही, काही जमेना हंटर लागायचं थांबेना
काही, काही जमेना हंटर लागायचं थांबेना

कुठले खाणे, कुठला आराम
कुठले खाणे, कुठला आराम
धावून, धावून फुटला घाम

शेवटी आईचे म्हणणे खरे झाले
अस्वल जंगलात परत आले
आईचे म्हणणे खरे झाले
अस्वल जंगलात परत आले

आईचे म्हणणेच खरे झाले
अस्वल जंगलात परत आले
अस्वल जंगलात परत आले
अस्वल जंगलात परत आले

Lyrics powered by www.musixmatch.com


More from Marathi Balgeete

Loading

You Might Like

Loading


2m 33s  ·  Marathi

(P) 2020 Orange Music

FAQs for Aswal Mahnale Aaila